News-Details

Dr. Priya Tumram Research Grant

Place: Yavatmal | Date: 2025-03-18


यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयातील भौतिक शास्त्राच्या सहायक प्राध्यापक प्रा. डॉ. प्रिया विनायक तुमराम यांच्या एलईडी दिव्यासाठी लंथानोईड मुक्त फोस्फोरौस या प्रकल्प प्रस्तावाला नवी दिल्ली येथील संस्थेने संशोधनासाठी ५० लाखाचे अनुदान मंजूर केले आहे.