| Date: 2025-10-29

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व सॉफ्टबॉल असोऐशियन यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय सॉफ्ट बॉल स्पर्धा 2025 -26 (19 ) वर्षाखालील मुले व मुली विभागीय स्तर अमोलकचंद महाविद्यालय सॉफ्टबॉल प्रांगणात संपन्न झाले. या स्पर्धेमध्ये अमोलकचंद महाविद्यालयाचे मुलांचा व मुलींचा दोन्ही संघ प्रथम क्रमांक पटकावून विजयी झाले.त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
| Date: 2025-12-02

विभागीय सॉफ्ट बॉल स्पर्धा