News-Details

जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा

Place: यवतमाळ | Date: 2025-08-25


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा सन 2025-26 दिनांक 19 व 20 ऑगस्ट जवाहरलाल नेहरू स्टेडियम टेबल टेनिस हाल मध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेत  19 वर्षा आतील मुले व मुलीं मध्ये अमोलकचंद कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूं कु. अनुश्री राठी द्वितीय, कु. वंशिका लोखंडे तृतीय व  मुलांमध्ये   सम्यक गजभिये, कबीर सिंघानिया , दक्ष रामटेके या तिघांनी जिल्हास्तरीय तलवारबाजी  या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. असून पुढील विभागीय  स्पर्धे करिता निवड झाल्याबद्दल  खेळाडूंचे महाविद्यालयाचे वतीने अभिनंदन करण्यात आले.