Place: यवतमाळ | Date: 2025-08-05

जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा कला.वाणिज्य.व विज्ञान महाविद्यालय. मारेगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ येथील कु. हर्षिता विलास कुचेरिया हिने चौथ्या क्रमांक प्राप्त करून.यवतमाळ जिल्ह्याच्या संघात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.