• Home
  • Event-Details

Event-Details

Students Induction Programme

Place: वसंतराव नाईक सभागृह, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ | Date: 2025-07-29


आज दिनांक २९/७/२०२५ रोजी अमोलकचंद महाविद्यालय येथे प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम (Students Induction Programme) चे उद्घाटन माननीय प्रभारी जिल्हाधिकारी श्रीमान अनिल खंडागळे यांचे हस्ते करण्यात आले.