• Home
  • Event-Details

Event-Details

NEP-२०२० च्या अनुषंगाने शैक्षणिक कार्यभार निश्चितीबाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

Place: अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ | Date: 2026-08-18


दिनांक 18 ऑगस्ट 2016 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त  विद्यमानाने NEP-20 Workload distribution या विषयावर यवतमाळ जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य, आयक्यूएसी समन्वयक, एनईपी समन्वयक,  प्राध्यापक त्यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा श्री वसंतराव नाईक सभागृह,अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ येथे  विद्यापीठाने काढलेले Regulation 11/2026 व 12/2026 वर प्रशिक्षक डॉ. प्रसाद खानझोडे, प्राचार्य, लोकमान्य टिळक,वणी व डॉ. दीपक धोटे प्राचार्य,बिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती यांनी संपूर्ण माहिती  देवून संवाद साधला व तसेच डॉक्टर वैशाली गुडघे, अधिष्ठाता,आंतरविद्याशाखा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये जवळपास 100 नोंदणी सदस्यांनी सहभाग घेतला.