• Home
  • Event-Details

Event-Details

M .Sc. ( प्राणीशास्त्र ) या विभागाचा शुभारंभ

Place: प्राणीशास्त्र विभाग अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ | Date: 2025-08-12


आज दिनांक १२/८/२०२५ रोजी आपल्या महाविद्यालयात पद्वुत्तर विभाग एम.एस.सी प्राणीशास्त्र या विभागाची सुरवात करण्यात आली. या उद्घाटन प्रसंगी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव माननीय सीए.प्रकाशजी चोपडा यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.