Place: वनस्पतीशास्त्र , अमोलकचंद महाविद्यालयात | Date: 2025-07-26

दिनांक २६/७/२०२५ रोजी आपल्या अमोलकचंद महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीने रानभाजी संवर्धन आणि जागृती या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांना रानभाजी संवर्धन आणि सेंद्रिय शेती या विषयावर श्री नौशाद खान पठाण यांनी मार्गदर्शन केले.