Place: अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ | Date: 2025-08-05

अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत अमोलकचंद महाविद्यालयाने वैष्णवी आश्रम शाळा, लासिना या शाळेच्या टीमला १३ - ०४ ने हरवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मार्गदर्शक शिक्षक प्रा. पंदिरवाड सर, प्रा.किशोर तायडे सर व सर्व खेळाडूंचे अभिनंदन...!!!